गायक राहूल वैद्य प्रंचड खूश दिसत आहे...यांची खरतर दोन कारम आहेत पहिलं कारण म्हणजे आपल्या प्रियसी Disha परमारसोबत त्या लग्न गाठ बांधली आणि दुसर कारम म्हणजे त्या नुकतेच इन्स्टाग्राम अकाऊंटचे दोन मिलियन फॉलोअर्स पूर्ण केले...या निमित्ताने राहूलने एक लाईव्ह सेशन देखिल केल होत...त्यावेळी देखील अनेक चाहत्यांनी दिशाला सिंदूर का लावला नाही असा प्रश्न विचारला होता....मात्र सोशल मिडियावर एकच प्रश्न सोशल वारवार विचारला जात असल्याने ती दिशा सध्या वैतागली आहे ... एवढच नव्हे तर प्रत्येक फोटोवर तिला काही युझरच्या कमेंट देखिल येत आहेत 'तुमच्यामध्ये लग्न झाल्यानंतर सिंदूर लावत नाहीत का?' सिंदूर न लावण्यावरून तिला ट्रोल करणा-यावर संतप्त झाली असून त्यांना ती सडेतोड उत्तर देत आहे...
Poojavo
#Dishaparmar #Rahulvaidya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber